Showing 1–12 of 19 resultsSorted by latest
अधिकमासप्रदीप
Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Add to cartसध्याच्या पिढीस अधिकमासाचे माहात्म्य व तदंगभूत व्रताचार ह्यांची परिपूर्ण माहिती करून देण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक साकारले आहे. ह्या पुस्तकात विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांतून विखुरलेल्या अधिकमासविषयक शास्त्रसंकेतांचे व पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या व्रताचाराचे सद्यःकालास अनुरूप असे मुद्देसूद संकलन केलेले आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.
श्रीसूक्त (सार्थ)
Original price was: ₹20.00.₹18.00Current price is: ₹18.00. Add to cartश्रीसूक्ताची मूळ स्वरयुक्त संहिता, पदच्छेद, संहितेचा भावार्थ, प्रत्येक मंत्राचे फल, श्रीसूक्त न्यास, देवीध्यान, श्रीसूक्त स्वाहाकार, उपचार, पुराणोक्त श्रीसूक्त, महालक्ष्म्याष्टक, महालक्ष्मी कवच, आरती, लक्ष्मीप्राती स्थिरलक्ष्मी विषयक शास्त्रसंकेत.
श्रीगुरुचरित्र
Original price was: ₹600.00.₹550.00Current price is: ₹550.00. Add to cartश्रीसायंदेव ह्यांच्या घराण्यातील मूळ हस्तलिखित प्रतीवरून संपादन केलेली श्रीगुरुचरित्र ह्या ग्रंथाची पारायण प्रत.
श्रीगुरुचरित्र 13-14-18 अध्यायपुस्तिका
Original price was: ₹50.00.₹45.00Current price is: ₹45.00. Add to cartह्या आकर्षक पुस्तिकेमध्ये मूळ हस्तलिखित प्रतीवरून प्रसिद्ध केलेल्या श्रीगुरुचरित्र ग्रंथामधील नित्यपठणीय 13वा, 14वा व 18 वा अध्याय, अध्यायांची प्रासादिक चित्रे, कथासार तसेच दत्तयंत्र व दत्तयंत्र उपासना विधिविधान शिवाय अन्य प्रासादिक स्तोत्र व करुणात्रिपदी ह्यांचा समावेश आहे.
श्रीशिवलीलामृत (सार्थ)
Original price was: ₹400.00.₹375.00Current price is: ₹375.00. Add to cartसंशोधित केलेली संहिता, सुरस व रोचक गद्यरूपांतर, कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, अध्यायवार आकर्षक चित्रे अशा वैशिष्ट्यांनी नटलेला सर्वांगपरिपूर्ण प्रासादिक ग्रंथ.
शास्त्र असे सांगते ! (पूर्वार्ध)
Original price was: ₹300.00.₹275.00Current price is: ₹275.00. Add to cartशास्त्र असे सांगते ! (उत्तरार्ध)
Original price was: ₹300.00.₹275.00Current price is: ₹275.00. Add to cartतुमचे पौरोहित्य तुम्हीच करा! (नित्यव्रतपूजा)
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cartदेवीमाहात्म्यम् (श्रीदुर्गासप्तशती)
Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cartदेवीमाहात्म्य (श्रीदुर्गासप्तशती) प्राकृतसममंत्री
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cartश्रीशिवलीलामृत – अध्याय 11 वा (सार्थ)
Original price was: ₹40.00.₹35.00Current price is: ₹35.00. Add to cart







