Sale!

देवीमाहात्म्य (श्रीदुर्गासप्तशती) प्राकृतसममंत्री

Original price was: ₹150.00.Current price is: ₹140.00. + Postage

+ Free Download
Category:

‘श्रीदुर्गासप्तशती’ ह्या संस्कृत ग्रंथाच्या मूळ संस्कृत संहितेप्रमाणेच काव्यमयता, ओजस्विता व प्रासादिकता साधलेला प्राकृत ग्रंथ; अध्यायवार आकर्षक बहुरंगी चित्रे, प्रमुख कुलदेवतांची चित्रे, सप्तशतीमहायंत्र व नवार्णयंत्र; ज्यांना इहपर कल्याण; प्रापंचिक व पारमार्थिक लाभ तसेच सांसारिक व आध्यात्मिक उन्नती साध्य करावयाची आहे पण संस्कृत श्रीदुर्गासप्तशती (देवीमाहात्म्य) पठनात गती नाही अशा देवीभक्तांना नित्यपठनास सुयोग्य असा ग्रंथ.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देवीमाहात्म्य (श्रीदुर्गासप्तशती) प्राकृतसममंत्री”

Your email address will not be published. Required fields are marked *