देवीमाहात्म्यातील ब्रह्मकृतस्तुती, शक्रादिकृतस्तुती, देवकृतस्तुती, नारायणीस्तुती; देवीकवचादी व रहस्यत्रयादी स्तोत्रे, पदच्छेद, मराठी अर्थ व उच्चार चिह्ने ह्यांचा समावेश असलेले नित्य देव्युपासनेस उपयोगी ठरणारे पुस्तक.
Sale!
Printed_Books
श्रीदुर्गा-स्तुतिमंत्र
₹75.00 Original price was: ₹75.00.₹65.00Current price is: ₹65.00.
Category: Printed_Books
somdn_product_pageRelated products
अधिकमासप्रदीप
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Add to cartसध्याच्या पिढीस अधिकमासाचे माहात्म्य व तदंगभूत व्रताचार ह्यांची परिपूर्ण माहिती करून देण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक साकारले आहे. ह्या पुस्तकात विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांतून विखुरलेल्या अधिकमासविषयक शास्त्रसंकेतांचे व पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या व्रताचाराचे सद्यःकालास अनुरूप असे मुद्देसूद संकलन केलेले आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.
देवीमाहात्म्यम् (श्रीदुर्गासप्तशती)
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. Add to cartश्रीशिवलीलामृत (सार्थ)
₹400.00Original price was: ₹400.00.₹375.00Current price is: ₹375.00. Add to cartसंशोधित केलेली संहिता, सुरस व रोचक गद्यरूपांतर, कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, अध्यायवार आकर्षक चित्रे अशा वैशिष्ट्यांनी नटलेला सर्वांगपरिपूर्ण प्रासादिक ग्रंथ.



