श्रीक्षेत्र कडगंची (कर्नाटक) येथील गुरुभक्त श्रीसायंदेव ह्यांच्या घराण्यातील मूळ हस्तलिखित प्रतीवरून संपादन केलेली, प. पू. जगद्गुरु श्रीशंकराचाय ह्यांचा पुरस्कार लाभलेली, सिद्धहस्त चित्रकार श्री. जि. भि. दीक्षित ह्यांच्या अद्भुत कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांचा समावेश असलेली तसेच मान्यवरांच्या लेखांचा समावेश असलेली श्रीगुरुचरित्र ह्या ग्रंथाची पारायण प्रत. शिवाय; प्रासादिक चित्रे, ठरळ अक्षरे, उत्कृष्ट कागद व सर्वोत्तम साहित्य वापरून केलेली पुस्तकबांधणी.
Printed_Books
श्रीगुरुचरित्र
Original price was: ₹600.00.₹550.00Current price is: ₹550.00. + Postage
+ Free Downloadश्रीसायंदेव ह्यांच्या घराण्यातील मूळ हस्तलिखित प्रतीवरून संपादन केलेली श्रीगुरुचरित्र ह्या ग्रंथाची पारायण प्रत.
Nitin Kulkarni, Pune –
आम्ही २०२१ च्या जानेवारी मध्ये कडगंची ला जाण्याचा योग आला , तेव्हा श्री कुलकर्णी काकांची भेट झाली होती, श्री गुरुचरित्राच्या मूळ प्रतीचे दर्शन झाले होते , तेव्हा काकांनी या नवीन श्री गुरुचरित्राच्या ग्रंथ प्रकाशन होणार आहे तेव्हा तुम्ही जरूर तो घ्या असे आग्रहाने सांगितले, काही महिन्यात श्री काकांनी आम्हाला त्या प्रति पुण्याला पाठवल्या होत्या, अत्यंत सुंदर छपाई आणि बांधणी केलेला हा ग्रंथ, प्रत्येकाच्या घरी असावा, सुदैवाने गेली अनेक वर्षे आम्ही श्री महाराजांच्या कृपेने या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. धन्यवाद !!