नित्य आह्निक, नित्य-नैमित्तिक आराधना, व्रतवैकल्ये, संस्कार, अंत्येष्टी, अशौच, श्राद्ध तसेच दैनंदिन प्रापंचिक राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; सर्वाधिक खपाचा बहुमान प्राप्त झालेला, अवडंबर टाळून कमीत कमी पण अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीस आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ.
Reviews
There are no reviews yet.