श्रीज्ञानेश्वरमाउलीकृत हरिपाठाची शास्त्रशुद्ध अभंगरचना, त्या अभंगांचा संतमान्य भावार्थ, नित्यवंदनीय व विलोभनीय बहुरंगी चित्रे (लॅमिनेटेड) ह्या सर्वांचा समावेश असलेली, नित्यपठनास सुलभ अशी, मोठ्या टाइपाची आकर्षक आवृत्ती.
श्रीज्ञानदेव-हरिपाठ
₹20.00 Original price was: ₹20.00.₹18.00Current price is: ₹18.00.
Related products
श्रीसूक्त (सार्थ)
₹20.00Original price was: ₹20.00.₹18.00Current price is: ₹18.00. Add to cartश्रीसूक्ताची मूळ स्वरयुक्त संहिता, पदच्छेद, संहितेचा भावार्थ, प्रत्येक मंत्राचे फल, श्रीसूक्त न्यास, देवीध्यान, श्रीसूक्त स्वाहाकार, उपचार, पुराणोक्त श्रीसूक्त, महालक्ष्म्याष्टक, महालक्ष्मी कवच, आरती, लक्ष्मीप्राती स्थिरलक्ष्मी विषयक शास्त्रसंकेत.
शास्त्र असे सांगते ! (उत्तरार्ध)
₹300.00Original price was: ₹300.00.₹275.00Current price is: ₹275.00. Add to cartश्रीस्वामीसमर्थ-व्रतपूजा
₹50.00Original price was: ₹50.00.₹45.00Current price is: ₹45.00. Add to cartअधिकमासप्रदीप
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Add to cartसध्याच्या पिढीस अधिकमासाचे माहात्म्य व तदंगभूत व्रताचार ह्यांची परिपूर्ण माहिती करून देण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक साकारले आहे. ह्या पुस्तकात विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांतून विखुरलेल्या अधिकमासविषयक शास्त्रसंकेतांचे व पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या व्रताचाराचे सद्यःकालास अनुरूप असे मुद्देसूद संकलन केलेले आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.




