Showing 13–19 of 19 resultsSorted by latest

  • Sale! श्रीज्ञानदेव-हरिपाठ

    श्रीज्ञानदेव-हरिपाठ

    Original price was: ₹20.00.Current price is: ₹18.00. Add to cart
  • Sale! श्रीस्वामीसमर्थ-व्रतपूजा

    श्रीस्वामीसमर्थ-व्रतपूजा

    Original price was: ₹50.00.Current price is: ₹45.00. Add to cart
  • श्रीमद्भगवद्गीता - अध्याय 12 वा व अध्याय 15 वा
  • Sale! अधिकमासप्रदीप

    अधिकमासप्रदीप

    Original price was: ₹80.00.Current price is: ₹60.00. Add to cart

    सध्याच्या पिढीस अधिकमासाचे माहात्म्य व तदंगभूत व्रताचार ह्यांची परिपूर्ण माहिती करून देण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक साकारले आहे. ह्या पुस्तकात विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांतून विखुरलेल्या अधिकमासविषयक शास्त्रसंकेतांचे व पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या व्रताचाराचे सद्यःकालास अनुरूप असे मुद्देसूद संकलन केलेले आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.

  • श्रीगणेशचतुर्थी-व्रतपूजा

    श्रीगणेशचतुर्थी-व्रतपूजा

    0.00 Download

    ह्या पुस्तिकेत श्रीगणेशपूजनाची पूर्वतयारी, पूजेचे पूर्वांग, साहित्याची जोडणी, व्रतोद्देश, पूजेची मांडणी व पूजोपचारांचे मंत्र ह्या सर्व गोष्टींचा ऊहापोह केलेला असून गुरुजी उपलब्ध झाले नाही तर ह्या पुस्तिकेवरून श्रीगणेश-प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे सहजशक्य होते.

  • श्रीरामरक्षा हनुमानचालिसासहित
  • अधिकमासप्रदीप

    अधिकमासप्रदीप

    0.00 Download

    ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.

Shopping Cart