श्रीक्षेत्र गाणगापूर तसेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ह्या दत्तक्षेत्री गुरुप्रतिपदा व दत्तजयंती ह्या शुभदिनी परमपूज्य जगद्गुरु श्रीशंकराचार्य ह्यांच्या शुभहस्ते अनावरण झालेल्या व वेदवाणी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या महाप्रासादिक अशा श्रीगुरुचरित्र (मूळ कडगंची प्रत) ह्या परमपावन ग्रंथामधील आरोग्यप्रदायक 13वा अध्याय, महासंकटनाशक व सर्वाभिष्टप्रदायक 14वा अध्याय, दारिद्य्रनिवारक 18वा अध्याय; अशा तिन्ही अध्यायांचे आपापल्या कामनेनुसार एकत्र व स्वतंत्रपणे श्रद्धायुक्त अंतःकरणाने पठन करून दत्तभक्तांनी दत्तकृपेचा प्रसाद प्राप्त करून घ्यावा ह्यास्तव ह्या पुस्तिकेचे प्रकाशन केलेले आहे. जेव्हा संपूर्ण ग्रंथाचे सप्ताहपारायण करणे शक्य होत नाही अशावेळी नित्यपठनासाठी ही पुस्तिका अवश्य उपयोग ठरते.
Sale!
Printed_Books
श्रीगुरुचरित्र 13-14-18 अध्यायपुस्तिका
Original price was: ₹50.00.₹45.00Current price is: ₹45.00.
+ Free Downloadह्या आकर्षक पुस्तिकेमध्ये मूळ हस्तलिखित प्रतीवरून प्रसिद्ध केलेल्या श्रीगुरुचरित्र ग्रंथामधील नित्यपठणीय 13वा, 14वा व 18 वा अध्याय, अध्यायांची प्रासादिक चित्रे, कथासार तसेच दत्तयंत्र व दत्तयंत्र उपासना विधिविधान शिवाय अन्य प्रासादिक स्तोत्र व करुणात्रिपदी ह्यांचा समावेश आहे.














