श्रीधरस्वामींच्या घराण्यातील परंपरागत हस्तलिखित पोथी व समकालीन हस्तलिखित पोथी व स्कंदपुराण (ब्रह्मोत्तरखंड) ह्या त्रयींच्या आधारे संशोधित केलेली संहिता, सुरस व रोचक गद्यरूपांतर, कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, अध्यायवार आकर्षक चित्रे अशा वैशिष्ट्यांनी नटलेला सर्वांगपरिपूर्ण प्रासादिक ग्रंथ.
Reviews
There are no reviews yet.