‘श्रीसूक्त’ हे माता महालक्ष्मीची स्तुती करण्यासाठी आणि तिची उपासना करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आणि मंगलमय स्तोत्र असून ह्या पवित्र स्तोत्राच्या नित्य पठणाने जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. प्रत्येकाला श्रीसूक्ताचे पठण करणे सहज आणि सुलभ व्हावे, ह्या उद्देशाने ह्या छोट्या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या पुस्तिकेमध्ये श्रीसूक्ताची मूळ संहिता, पठनासाठी सुलभ अशी शब्दांची फोड, भावार्थ व उपचार दिलेले असून शिवाय विविध अन्य स्तोत्रांचा तसेच श्रीयंत्र व कुबेरयंत्र ह्यांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीप्राप्तीसाठी व स्थिरलक्ष्मीसाठी उपयुक्त असे शास्त्रसंकेतही दिलेले आहेत.
Sale!
Printed_Books
श्रीसूक्त (सार्थ)
Original price was: ₹20.00.₹18.00Current price is: ₹18.00.
+ Free Downloadश्रीसूक्ताची मूळ स्वरयुक्त संहिता, पदच्छेद, संहितेचा भावार्थ, प्रत्येक मंत्राचे फल, श्रीसूक्त न्यास, देवीध्यान, श्रीसूक्त स्वाहाकार, उपचार, पुराणोक्त श्रीसूक्त, महालक्ष्म्याष्टक, महालक्ष्मी कवच, आरती, लक्ष्मीप्राती स्थिरलक्ष्मी विषयक शास्त्रसंकेत.










