श्रीक्षेत्र कडगंची (कर्नाटक) येथील गुरुभक्त श्रीसायंदेव ह्यांच्या घराण्यातील मूळ हस्तलिखित प्रतीवरून संपादन केलेली, प. पू. जगद्गुरु श्रीशंकराचाय ह्यांचा पुरस्कार लाभलेली, सिद्धहस्त चित्रकार श्री. जि. भि. दीक्षित ह्यांच्या अद्भुत कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांचा समावेश असलेली तसेच मान्यवरांच्या लेखांचा समावेश असलेली श्रीगुरुचरित्र ह्या ग्रंथाची पारायण प्रत. शिवाय; प्रासादिक चित्रे, ठरळ अक्षरे, उत्कृष्ट कागद व सर्वोत्तम साहित्य वापरून केलेली पुस्तकबांधणी.
Printed_Books
श्रीगुरुचरित्र
₹550.00
+ Regd. Book Post Chargesश्रीसायंदेव ह्यांच्या घराण्यातील मूळ हस्तलिखित प्रतीवरून संपादन केलेली श्रीगुरुचरित्र ह्या ग्रंथाची पारायण प्रत.
Reviews
There are no reviews yet.