कवि श्रीशंकरनंदन
करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीच्या कोल्हापूर येथील मंदिरात दररोज रात्री खालील शेजारती म्हटली जाते. त्यानंतर निद्राविडा म्हटला जातो व मंदिर बंद होते. ही आरती कवि श्रीशंकरनंदन यांनी रचलेली आहे. बहुतेक प्रत्येक कवनामधील समाप्तिमुद्रेत कवी आपले नाव गुंफत असतो. त्यानुसार ह्या शेवटच्या पदातील समाप्तिमुद्रेमध्ये “तत्पदीं शंकरनंदन” येथे ‘शंकरनंदन’ अर्थात ‘शंकर ह्यांचा मुलगा’ ह्या अर्थाने जे नाव आलेले आहे त्यांच्याविषयीची […]