Author name: admin

कवि श्रीशंकरनंदन

करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीच्या कोल्हापूर येथील मंदिरात दररोज रात्री खालील शेजारती म्हटली जाते. त्यानंतर निद्राविडा म्हटला जातो व मंदिर बंद होते. ही आरती कवि श्रीशंकरनंदन यांनी रचलेली आहे. बहुतेक प्रत्येक कवनामधील समाप्तिमुद्रेत कवी आपले नाव गुंफत असतो. त्यानुसार ह्या शेवटच्या पदातील समाप्तिमुद्रेमध्ये “तत्पदीं शंकरनंदन” येथे ‘शंकरनंदन’ अर्थात ‘शंकर ह्यांचा मुलगा’ ह्या अर्थाने जे नाव आलेले आहे त्यांच्याविषयीची […]

कवि श्रीशंकरनंदन Read More »

* राजगुरु श्रीसिद्धेश्वर बुवा महाराज ह्यांची माहिती *

मराठी संस्कृतीच्या जपणूक करणार्‍या यादव साम्राज्यातील वेरुळच्या उत्तरेस आठ कोसावर ‘निधोन बावरे’ नांवाचे एक खेडेगांव आहे. त्या खेडेगांवात कृष्णात्री गोत्राचे रामभटबाबा नावाचे एक सात्त्विक ब्राह्मण राहात होते. त्यांच्याकडे अंतूर व फलंबरी ह्या दोन गांवचे पौराहित्यकर्म होते. रामभटबाबा हे वेदशास्त्र संपन्न सात्त्विक ब्राह्मण असून त्यांचा व्यवसाय जरी ज्योतिषाचा असला तरी त्यांचा स्वभाव निर्लोभी होता. श्रीप्रभू रामचंद्र

* राजगुरु श्रीसिद्धेश्वर बुवा महाराज ह्यांची माहिती * Read More »