Gyan_Post

Indian Post

Showing all 2 resultsSorted by latest

  • Sale! अधिकमासप्रदीप

    अधिकमासप्रदीप

    Original price was: ₹80.00.Current price is: ₹60.00. Add to cart

    सध्याच्या पिढीस अधिकमासाचे माहात्म्य व तदंगभूत व्रताचार ह्यांची परिपूर्ण माहिती करून देण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक साकारले आहे. ह्या पुस्तकात विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांतून विखुरलेल्या अधिकमासविषयक शास्त्रसंकेतांचे व पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या व्रताचाराचे सद्यःकालास अनुरूप असे मुद्देसूद संकलन केलेले आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते.

  • Sale! श्रीगुरुचरित्र

    श्रीगुरुचरित्र

    Original price was: ₹600.00.Current price is: ₹550.00. Add to cart

    श्रीसायंदेव ह्यांच्या घराण्यातील मूळ हस्तलिखित प्रतीवरून संपादन केलेली श्रीगुरुचरित्र ह्या ग्रंथाची पारायण प्रत.

Shopping Cart