श्रीगुरुचरित्र शुद्धिपत्र – प्रथमावृत्ती (जुलै 2019)

1) आख्यायिका * पृष्ठ बावीस * वरून तेरावी ओळ
👉 परायणाची ⁞ पारायणाची ✔
2) प्रास्ताविक * पृष्ठ सत्तावीस * वरून अकरावी ओळ
👉 अनुभविक  ⁞ आनुभविक ✔
3) प्रास्ताविक * अठ्ठावीस * शेवटची
👉 अप्रतिपणे ⁞  अप्रतिहतपणे ✔
4) अध्याय दुसरा * पृष्ठ 21 * वरून दुसरी ओळ
👉 तूवा ⁞  तुवां ✔
5) अध्याय दुसरा * पृष्ठ 26 * वरून तिसरी ओळ
👉 गुरर्विना ⁞  गुरुर्विना ✔
6) अध्याय तिसरा * पृष्ठ 39 * वरून पाचवी ओळ
👉 ऐका ⁞  ऐकों ✔
7)  अध्याय सहावा * पृष्ठ 66 * तळटीप
👉 गुरुचरित्रामध्ये असेच ⁞ गुरुचरित्रामध्ये तसेच ✔
8)  अध्याय सातवा * पृष्ठ 91 * खालून दुसरी ओळ
👉लोळेतें  ⁞  लोळतें ✔
9)  अध्याय तेरावा * पृष्ठ 139 * तळटीप शेवटची ओळ
👉 असा आठ आहे. ⁞ असा पाठ आहे. ✔

4 thoughts on “श्रीगुरुचरित्र शुद्धिपत्र – प्रथमावृत्ती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart