श्रीगुरुचरित्र शुद्धिपत्र – प्रथमावृत्ती (जुलै 2019)
1) आख्यायिका * पृष्ठ बावीस * वरून तेरावी ओळ 👉 परायणाची ⁞ पारायणाची ✔ 2) प्रास्ताविक * पृष्ठ सत्तावीस * वरून अकरावी ओळ 👉 अनुभविक ⁞ आनुभविक ✔ 3) प्रास्ताविक * अठ्ठावीस * शेवटची 👉 अप्रतिपणे ⁞ अप्रतिहतपणे ✔ 4) अध्याय दुसरा * पृष्ठ 21 * वरून दुसरी ओळ 👉 तूवा ⁞ तुवां ✔ 5) अध्याय दुसरा * पृष्ठ 26 * वरून तिसरी ओळ 👉 गुरर्विना ⁞ गुरुर्विना ✔ 6) अध्याय तिसरा * पृष्ठ 39 * वरून पाचवी ओळ 👉 ऐका ⁞ ऐकों ✔ 7) अध्याय सहावा * पृष्ठ 66 * तळटीप 👉 गुरुचरित्रामध्ये असेच ⁞ गुरुचरित्रामध्ये तसेच ✔ 8) अध्याय सातवा * पृष्ठ 91 * खालून दुसरी ओळ 👉लोळेतें ⁞ लोळतें ✔ 9) अध्याय तेरावा * पृष्ठ 139 * तळटीप शेवटची ओळ 👉 असा आठ आहे. ⁞ असा पाठ आहे. ✔
Can i have Gurucharitra Vedwani prakashan in marathi sanskrit
Please visit https://demo.vedwani.com/product/श्रीगुरुचरित्र/ for online purchase. Hardik Dhanyawad
Guru charithra books in Telugu available?
Sorry Sir, Telugu Gurucharitra is till not available with us ! Dattaguru 🙏