ह्या पुस्तिकेत श्रीगणेशपूजनाची पूर्वतयारी, पूजेचे पूर्वांग, साहित्याची जोडणी, व्रतोद्देश, पूजेची मांडणी व पूजोपचारांचे मंत्र ह्या सर्व गोष्टींचा ऊहापोह केलेला असून गुरुजी उपलब्ध झाले नाही तर ह्या पुस्तिकेवरून श्रीगणेश-प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे सहजशक्य होते.
Sudhir malihalli –
Very good
Amarendra Kamat –
Vedvani Prakashan is doing great job of preserving valuable manuscripts.