भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला (श्रीगणेशचतुर्थीला) घरी गणपतीचे आगमन होते. गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी व विधिवत पूजनासाठी गुरुजी उपलब्ध झाले तर उत्तमच. तथापि कार्यबाहुल्यामुळे जर गुरुजी उपलब्ध होत नसतील विशेषकरून परदेशस्थ गणेशभक्तांसाठी उपलब्धता होत नसेल तर शास्त्रोक्त गणपतिपूजन करता यावे ह्या उद्देशाने ही ‘वेदवाणी प्रकाशन’ने पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे. तरी गणेशभक्तांची लाभ घ्यावा तसेच त्याचा प्रचार-प्रसार ही अवश्य करावा.
Free_E_Book
श्रीगणेशचतुर्थी-व्रतपूजा
₹0.00
+ Free Downloadह्या पुस्तिकेत श्रीगणेशपूजनाची पूर्वतयारी, पूजेचे पूर्वांग, साहित्याची जोडणी, व्रतोद्देश, पूजेची मांडणी व पूजोपचारांचे मंत्र ह्या सर्व गोष्टींचा ऊहापोह केलेला असून गुरुजी उपलब्ध झाले नाही तर ह्या पुस्तिकेवरून श्रीगणेश-प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे सहजशक्य होते.
Reviews
There are no reviews yet.