श्रीस्वामिसमर्थ-व्रतपूजा’ हा पोथीवजा छोटा ग्रंथ असून ह्यावरून आपण विनासायास श्रीस्वामींची नित्य व नैमित्तिक षोडशोपचार पूजा करू शकता. ह्या पोथीत पूजेची पूर्वतयारी, पूजेचे पूर्वांग, क्रयसाहित्य, गृह्यसाहित्य, पूजार्ह देवता, व्रतोद्देश, पूजाकाल, पूजेची मांडणी आणि त्याचबरोबर पूजोपचारांचे पौराणमंत्र व नाममंत्र, कृतींची मराठीतून सूचना आणि पूजासमारोप अशा सर्व आवश्यक बाबी अत्यंत सुबक व मुद्देसूद पद्धतीने सादर केलेल्या आहेत. शिवाय ह्या पोथीत श्रीस्वामिसमर्थांची प्राकृत व गद्यरूपातील व्रतकथा, आरत्या आणि प्रासादिक स्तवने ह्यांचाही समावेश केलेला आहे.
Sale!
Printed_Books
श्रीस्वामीसमर्थ-व्रतपूजा
₹50.00 Original price was: ₹50.00.₹45.00Current price is: ₹45.00.
Category: Printed_Books
somdn_product_pageRelated products
श्रीसूक्त (सार्थ)
₹20.00Original price was: ₹20.00.₹18.00Current price is: ₹18.00. Add to cartश्रीसूक्ताची मूळ स्वरयुक्त संहिता, पदच्छेद, संहितेचा भावार्थ, प्रत्येक मंत्राचे फल, श्रीसूक्त न्यास, देवीध्यान, श्रीसूक्त स्वाहाकार, उपचार, पुराणोक्त श्रीसूक्त, महालक्ष्म्याष्टक, महालक्ष्मी कवच, आरती, लक्ष्मीप्राती स्थिरलक्ष्मी विषयक शास्त्रसंकेत.
तुमचे पौरोहित्य तुम्हीच करा! (नित्यव्रतपूजा)
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cartश्रीशिवलीलामृत (सार्थ)
₹400.00Original price was: ₹400.00.₹375.00Current price is: ₹375.00. Add to cartसंशोधित केलेली संहिता, सुरस व रोचक गद्यरूपांतर, कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, अध्यायवार आकर्षक चित्रे अशा वैशिष्ट्यांनी नटलेला सर्वांगपरिपूर्ण प्रासादिक ग्रंथ.









