श्रीगुरुचरित्र

श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या विविध आवृत्तीनुसार झालेल्या काही दुरुस्त्या व जादा मजकूर ह्या मेन्यूमध्ये समाविष्ट केलेला आहे. शुद्धिपत्राचा वेब अ‍ॅड्रेस त्या-त्या आवृत्तीमध्ये प्रकाशक-मुद्रक पेजवर क्यूआर् कोडच्या माध्यमातून दिलेला आहेच. तो स्कॅन करून संबंधित आवृत्तीच्या शुद्धिपत्रास आपण भेट देऊ शकता. तसेच आपणास काही शंका असतील किंवा सूचना करावयाच्या असतील तर आपण अवश्य खालील काँमेट बॉक्स मध्ये त्या करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.

0