# Vedwani Prakashan > Shipped on trust — Pay at your convenience ## Posts - [कवि श्रीशंकरनंदन](https://vedwani.com/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a8/): करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मीच्या कोल्हापूर येथील मंदिरात दररोज रात्री खालील शेजारती म्हटली जाते. त्यानंतर निद्राविडा म्हटला जातो व मंदिर बंद होते. ही आरती कवि श्रीशंकरनंदन यांनी रचलेली आहे. बहुतेक प्रत्येक कवनामधील समाप्तिमुद्रेत कवी आपले नाव गुंफत असतो. त्यानुसार ह्या शेवटच्या पदातील समाप्तिमुद्रेमध्ये “तत्पदीं शंकरनंदन” येथे ‘शंकरनंदन’ अर्थात ‘शंकर ह्यांचा मुलगा’ ह्या अर्थाने जे नाव आलेले आहे त्यांच्याविषयीची माहिती आम्ही संकलित करत आहोत. ती प्राप्त होताच येथे प्रसिद्ध करण्यात येईल. ह्यांच्यासंदर्भातील माहिती कोणाकडे उपलब्ध असेल तर कृपया खालील कॉमेंट बॉक्समध्ये माध्यमातून आम्हाला अवश्य कळवावे. करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी (आरती)निर्गुण निश्चल निष्कल जें तें तूं त्रिगुणा। सर्वस्याद्या तुजला म्हणती जन सगुणा। दिसती जग तंव अंगीं मणिगण जेवीं […] - [* राजगुरु श्रीसिद्धेश्वर बुवा महाराज ह्यांची माहिती *](https://vedwani.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b8/): मराठी संस्कृतीच्या जपणूक करणार्‍या यादव साम्राज्यातील वेरुळच्या उत्तरेस आठ कोसावर ‘निधोन बावरे’ नांवाचे एक खेडेगांव आहे. त्या खेडेगांवात कृष्णात्री गोत्राचे रामभटबाबा नावाचे एक सात्त्विक ब्राह्मण राहात होते. त्यांच्याकडे अंतूर व फलंबरी ह्या दोन गांवचे पौराहित्यकर्म होते. रामभटबाबा हे वेदशास्त्र संपन्न सात्त्विक ब्राह्मण असून त्यांचा व्यवसाय जरी ज्योतिषाचा असला तरी त्यांचा स्वभाव निर्लोभी होता. श्रीप्रभू रामचंद्र हे त्यांचे आराध्य दैवत. स्नानसंध्या, पूजा-अर्चा, नामस्मरण, ध्यानधारणा अशा गोष्टींमध्ये ते सगळा दिवस व्यथित करत. त्यांच्या धर्मपत्नीचे नांव गोदावरी होते. पतिसेवा, ईश्वरभक्ती, हरिचिंतन व नामस्मरण ह्यांमध्ये त्या सदैव व्यग्र असत. अत्यंत समाधानी अशा त्या थोर पतिव्रता होत्या. श्री रामभटांना ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास अवगत होता. त्यामुळे ज्योतिषांच्या […] ## Pages - [हिंदू धर्मातील व्रतवैकल्ये (तृतीयावृत्ती) - शुद्धिपत्र](https://vedwani.com/shodha/vratavaikalya/): अद्यापि येथे कोणत्याही मजकूर समाविष्ट झालेला नाही. - [श्रीदुर्गास्तुतिमंत्र](https://vedwani.com/shodha/stutimantra/): अद्यापि येथे संबंधित डेटा समाविष्ट झालेला नाही. - [Privacy Policy](https://vedwani.com/privacy-policy-2/): Who we are वेदवाणी प्रकाशन गेली तीस वर्षे धार्मिक ग्रंथप्रकाशनाचा हा उपक्रम सेवाभावीवृत्तीने करत आहे. संस्कृतीविषयक संस्कृत, मराठी, हिंदी भाषेतील ग्रंथ कमीत कमी किंमतीमध्ये व दर्जेदार स्वरूपात सर्वांना उपलब्ध व्हावेत असा आमचा प्रयत्न असतो. Our website address is : https://demo.vedwani.com Comments Your personal data i.e. your address and phone no. will be strictly used only for Postal Delivery purpose and will not be shared to any other. आपला वैयक्तिक डेटा अर्थात पत्ता व फोन नंबर आम्ही केवळ पोस्ट पार्सल पाठविण्यासाठी वापरतो. अन्य कोणालाही तो शेयर करत केला जात नाही. Suggested text: When visitors leave comments on the site we collect the […] - [shivlilamrut_2](https://vedwani.com/shodha/shivlilamrut_2/): श्रीशिवलीलामृत शुद्धिपत्र -द्वितीयावृत्ती अद्यापि येथे काही दुरुस्ती वा अन्य काही जादा मजकूर समाविष्टझालेला नाही. आमच्या वेदवाणी प्रकाशनाच्या वेबस्टोअरला भेट दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. मुख्यपृष्ठावर परत जाण्यासाठी येथे क्लिक् करा ! - [Rudradhyay Audio files](https://vedwani.com/shivtandav_audio/): स्तोत्र सुनने के लिये नीचे दिये हुए संबंधित लिंक पर क्लिक् करे।https://archive.org/ के सौजन्य से 🔸 रुद्राध्याय – नमकमन्त्रविभाग 🔊 🔸 रुद्राध्याय – चमकमन्त्रविभाग 🔊 🔸 श्रीशिवमहिम्नस्तोत्र 🔊 🔸 श्रीशिवताण्डवस्तोत्र 🔊 - [श्रीशिवलीलामृत शुद्धिपत्र - प्रथमावृत्ती](https://vedwani.com/shodha/shivlilamrut_1/): श्रीशिवलीलामृत शुद्धिपत्र – प्रथमावृत्ती (फेब्रुवारी 2017) 1) अध्याय पहिला * पृष्ठ 12 * शेवटची ओळ, ओवी 74 👉 प्रज्ञा ⁞ प्रजा ✔ 2) अध्याय दुसरा * पृष्ठ 40 * वरून दहावी ओळ , ओवी 103 👉 हरी ⁞ हारी ✔ 3) अध्याय दुसरा * पृष्ठ 46 * वरून चवथी ओळ , ओवी 142 👉 शिवदिनीं ⁞ शिवरात्रीं ✔ 4) अध्याय दुसरा * पृष्ठ 48 * खाालून दुसरी ओळ , ओवी 164 👉 हरिती ⁞ हारिती ✔ - [श्रीगुरुचरित्र शुद्धिपत्र - द्वितीयावृत्ती](https://vedwani.com/shodha/shrigurucharitra_2/): श्रीगुरुचरित्र शुद्धिपत्र – द्वितीयावृत्ती (ऑगस्ट 2020) - [Our E_Books - free Download](https://vedwani.com/our-e_books-free-downlod/): येथे आपण आमची फ्री ई_बुक्स डाउनलोड करून वाचू शकता. आम्ही प्रसिद्ध केलेली फ्री ई_बुक्स खालीलप्रमाणे आहेत. - [श्रीगुरुचरित्र शुद्धिपत्र - प्रथमावृत्ती](https://vedwani.com/shodha/shrigurucharitra/): श्रीगुरुचरित्र शुद्धिपत्र – प्रथमावृत्ती (जुलै 2019) 1) आख्यायिका * पृष्ठ बावीस * वरून तेरावी ओळ 👉 परायणाची ⁞ पारायणाची ✔ 2) प्रास्ताविक * पृष्ठ सत्तावीस * वरून अकरावी ओळ 👉 अनुभविक ⁞ आनुभविक ✔ 3) प्रास्ताविक * अठ्ठावीस * शेवटची 👉 अप्रतिपणे ⁞ अप्रतिहतपणे ✔ 4) अध्याय दुसरा * पृष्ठ 21 * वरून दुसरी ओळ 👉 तूवा ⁞ तुवां ✔ 5) अध्याय दुसरा * पृष्ठ 26 * वरून तिसरी ओळ 👉 गुरर्विना ⁞ गुरुर्विना ✔ 6) अध्याय तिसरा * पृष्ठ 39 * वरून पाचवी ओळ 👉 ऐका ⁞ ऐकों ✔ 7) अध्याय सहावा * पृष्ठ 66 * तळटीप 👉 गुरुचरित्रामध्ये असेच […] - [शुद्धिपत्र (errata)](https://vedwani.com/shodha/): शुद्धिपत्र (Online errata) आमच्या ग्रंथांच्या विविध आवृत्तींमध्ये जर काही शुद्धलेखनाच्या दृष्टीने सुधारणा असेल किंवा अन्य काही मजकूर समाविष्ट केलेला असेल तर तो आपण येथे ग्रंथनिहाय पाहू शकता.1) श्रीगुरुचरित्र - प्रथमावृत्ती (जुलै 2019)2) श्रीगुरुचरित्र - द्वितीयावृत्ती3) श्रीशिवलीलामृत - प्रथमावृत्ती (फेब्रुवारी -2017)4) श्रीदुर्गासप्तशती (देवीमाहात्म्य)5) श्रीदुर्गासप्तशती (प्राकृत सममंत्री)6) श्रीदुर्गास्तुतिमंत्र7) हिंदू धर्मातील व्रतवैकल्ये - [Payment_QR_Code](https://vedwani.com/our_qr_code/): Please use our QR Code for online payment. (ऑनलाईन पेमेंटसाठी कृपया खालील क्यू. आर्. कोड वापरावा) - [मुखपृष्ठ](https://vedwani.com/): 🔅 आमची प्रकाशने 🔅 - [Refund and Returns Policy](https://vedwani.com/refund_returns/): This is a sample page. Overview Our refund and returns policy lasts 30 days. If 30 days have passed since your purchase, we can’t offer you a full refund or exchange. To be eligible for a return, your item must be unused and in the same condition that you received it. It must also be in the original packaging. Several types of goods are exempt from being returned. Perishable goods such as food, flowers, newspapers or magazines cannot be returned. We also do not accept products that are intimate or sanitary goods, hazardous materials, or flammable liquids or gases. Additional non-returnable […] - [My account](https://vedwani.com/my-account/) - [Checkout](https://vedwani.com/checkout/) - [Cart](https://vedwani.com/cart/) - [Shop](https://vedwani.com/shop/) ## Products - [श्रीगुरुचरित्र](https://vedwani.com/product/gurucharitra/): श्रीसायंदेव ह्यांच्या घराण्यातील मूळ हस्तलिखित प्रतीवरून संपादन केलेली श्रीगुरुचरित्र ह्या ग्रंथाची पारायण प्रत. - [श्रीशिवलीलामृत (सार्थ)](https://vedwani.com/product/shivlilamrut/): संशोधित केलेली संहिता, सुरस व रोचक गद्यरूपांतर, कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, अध्यायवार आकर्षक चित्रे अशा वैशिष्ट्यांनी नटलेला सर्वांगपरिपूर्ण प्रासादिक ग्रंथ. - [श्रीगुरुचरित्र 13-14-18 अध्यायपुस्तिका](https://vedwani.com/product/gurucharitra_13_14_18/): ह्या आकर्षक पुस्तिकेमध्ये मूळ हस्तलिखित प्रतीवरून प्रसिद्ध केलेल्या श्रीगुरुचरित्र ग्रंथामधील नित्यपठणीय 13वा, 14वा व 18 वा अध्याय, अध्यायांची प्रासादिक चित्रे, कथासार तसेच दत्तयंत्र व दत्तयंत्र उपासना विधिविधान शिवाय अन्य प्रासादिक स्तोत्र व करुणात्रिपदी ह्यांचा समावेश आहे. - [रुद्राध्याय:](https://vedwani.com/product/rudradhyay/): नमक-चमकात्मक रुद्राध्याय, स्वाहाकार, महिम्न स्तोत्र और महिम्न स्तोत्र का हिन्दी में अनुवाद, शिवताण्डव स्तोत्र और शिवताण्डवस्तोत्र का हिन्दी में अनुवाद तथा अन्य शिवस्तोत्रों का समावेश इस पुस्तिका में है । इस पुस्तिका में स्वाहाकार विशेषरूप से अलग रंग में दिखाया गया हैं। यह पुस्तिका बहुरंगी है । - [शास्त्र असे सांगते ! (पूर्वार्ध)](https://vedwani.com/product/shastra_1/):   - [शास्त्र असे सांगते ! (उत्तरार्ध)](https://vedwani.com/product/shastra_2/): आचारसंहिता, साधना व उपासना, संस्कार, आरोग्य व धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र व वास्तुशांती, ज्योतिषशास्त्र आणि अंत्येष्टी तसेच दैनंदिन प्रापंचिक-राहाटी ह्या प्रांतांत उद्भवणार्‍या शंका-समस्यांचे विविध स्तरांवरून समाधानकारक निराकरण करणारा; अवडंबर टाळून कमीत कमी पण अत्यावश्यक असे धर्मपालन कसे करावे ह्याबाबत मार्गदर्शक ठरल्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीस आपलासा वाटणारा बहुमोल ग्रंथ. - [श्रीसूक्त (सार्थ)](https://vedwani.com/product/shrisukta/): श्रीसूक्ताची मूळ स्वरयुक्त संहिता, पदच्छेद, संहितेचा भावार्थ, प्रत्येक मंत्राचे फल, श्रीसूक्त न्यास, देवीध्यान, श्रीसूक्त स्वाहाकार, उपचार, पुराणोक्त श्रीसूक्त, महालक्ष्म्याष्टक, महालक्ष्मी कवच, आरती, लक्ष्मीप्राती स्थिरलक्ष्मी विषयक शास्त्रसंकेत. - [तुमचे पौरोहित्य तुम्हीच करा! (नित्यव्रतपूजा)](https://vedwani.com/product/vratpuja/): गुढीपासून होळीपर्यंत वर्षभरातील सर्व महत्त्वाच्या व्रतपूजांचा समावेश असलेला; तसेच साहित्याची जोडणी व मांडणी, व्रतदेवता, व्रतकाल, संकल्प, उपचारमंत्र, तंत्र, कृती आणि व्रतकथा अशा विविध अंगोपांगांनी प्रत्येक पूजेचे विवरण असलेला; हाताशी असता कोणत्याही व्यक्तीस वर्षभरातील पूजा स्वतः करणे सुकर होईल असा नेटका, सहजगम्य व बहूपयोगी ग्रंथ. - [देवीमाहात्म्यम् (श्रीदुर्गासप्तशती)](https://vedwani.com/product/saptashati/): महाप्रासादिक व शीघ्रप्रत्ययकारी अशा ‘देवीमाहात्म्य’ अर्थात ‘श्रीदुर्गासप्तशती’ ह्या ग्रंथाची मूळ संस्कृत शास्त्रशुद्ध संहिता, त्या संहितेचे तंतोतंत रोचक मराठी भाषांतर, सप्तशतीच्या अंगोपांगांचे विवेचन करणारे नित्योपयोगी परिशिष्ट व अध्यायवार आकर्षक बहुरंगी चित्रे, प्रमुख कुलदेवतांची चित्रे, सप्तशतीमहायंत्र व नवार्णयंत्र ह्यांचा समावेश असलेला विलोभनीय ग्रंथ. - [देवीमाहात्म्य (श्रीदुर्गासप्तशती) प्राकृतसममंत्री](https://vedwani.com/product/samamantri/): ‘श्रीदुर्गासप्तशती’ ह्या संस्कृत ग्रंथाच्या मूळ संस्कृत संहितेप्रमाणेच काव्यमयता, ओजस्विता व प्रासादिकता साधलेला प्राकृत ग्रंथ; अध्यायवार आकर्षक बहुरंगी चित्रे, प्रमुख कुलदेवतांची चित्रे, सप्तशतीमहायंत्र व नवार्णयंत्र; ज्यांना इहपर कल्याण; प्रापंचिक व पारमार्थिक लाभ तसेच सांसारिक व आध्यात्मिक उन्नती साध्य करावयाची आहे पण संस्कृत श्रीदुर्गासप्तशती (देवीमाहात्म्य) पठनात गती नाही अशा देवीभक्तांना नित्यपठनास सुयोग्य असा ग्रंथ. - [श्रीशिवलीलामृत - अध्याय 11 वा (सार्थ)](https://vedwani.com/product/shivlila-11th/): जेव्हा वेळेअभावी संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसते तेव्हा त्या ग्रंथातील 11व्या अध्यायाचे पठन केले जाते. कारण हा अध्याय साक्षात रुद्रस्वरूप मानला जातो. म्हणूनच स्नानोत्तर पवित्र होऊन एकांतात शिवाची पूजा करून हा अध्याय पठन करतात. त्यावेळी शिवपूजेत बेलाची पाने, शुभ्र फुले, दूध, शुद्ध जल, दही-भाताचा नैवेद्य इ. गोष्टींचा यथासंभव अंतर्भाव करतात. ॐ नमः शिवाय/ नमः शिवाय ह्या षडक्षरी/पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करतात. ह्या अध्यायाच्या पठनाने तसेच केवळ श्रवणानेही रुद्रपाठाचे पुण्य प्राप्त होते व शिवकृपेने समस्त इहपर कामनापूर्ती होऊन शिवसायुज्य प्राप्त होते. पुस्तिकेची रचना अभिनव असून अर्थ जाणून घेत अध्यायाचे पठन-मनन व्हावे म्हणून तेथेच विश्लेषणात्मक अर्थही दिलेला आहे. शिवाय मोठी […] - [श्रीदुर्गा-स्तुतिमंत्र](https://vedwani.com/product/stutimantra/): देवीमाहात्म्यातील ब्रह्मकृतस्तुती, शक्रादिकृतस्तुती, देवकृतस्तुती, नारायणीस्तुती; देवीकवचादी व रहस्यत्रयादी स्तोत्रे, पदच्छेद, मराठी अर्थ व उच्चार चिह्ने ह्यांचा समावेश असलेले नित्य देव्युपासनेस उपयोगी ठरणारे पुस्तक. - [श्रीज्ञानदेव-हरिपाठ](https://vedwani.com/product/haripath/): श्रीज्ञानेश्वरमाउलीकृत हरिपाठाची शास्त्रशुद्ध अभंगरचना, त्या अभंगांचा संतमान्य भावार्थ, नित्यवंदनीय व विलोभनीय बहुरंगी चित्रे (लॅमिनेटेड) ह्या सर्वांचा समावेश असलेली, नित्यपठनास सुलभ अशी, मोठ्या टाइपाची आकर्षक आवृत्ती. - [श्रीस्वामीसमर्थ-व्रतपूजा](https://vedwani.com/product/swamisamarth/): श्रीस्वामिसमर्थ-व्रतपूजा’ हा पोथीवजा छोटा ग्रंथ असून ह्यावरून आपण विनासायास श्रीस्वामींची नित्य व नैमित्तिक षोडशोपचार पूजा करू शकता. ह्या पोथीत पूजेची पूर्वतयारी, पूजेचे पूर्वांग, क्रयसाहित्य, गृह्यसाहित्य, पूजार्ह देवता, व्रतोद्देश, पूजाकाल, पूजेची मांडणी आणि त्याचबरोबर पूजोपचारांचे पौराणमंत्र व नाममंत्र, कृतींची मराठीतून सूचना आणि पूजासमारोप अशा सर्व आवश्यक बाबी अत्यंत सुबक व मुद्देसूद पद्धतीने सादर केलेल्या आहेत. शिवाय ह्या पोथीत श्रीस्वामिसमर्थांची प्राकृत व गद्यरूपातील व्रतकथा, आरत्या आणि प्रासादिक स्तवने ह्यांचाही समावेश केलेला आहे. - [श्रीमद्भगवद्गीता - अध्याय 12 वा व अध्याय 15 वा](https://vedwani.com/product/gita_12-15/): ह्या पुस्तिकेमध्ये श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय 12 वा आणि अध्याय 15 वा हे दोन अध्याय आलेले असून, पठनास सुलभता येण्यासाठी ह्या पुस्तिकेमध्ये उजव्या बाजूस संस्कृत श्लोक व डाव्या बाजूस त्या श्लोकांची संधि-समास फोड व पदांचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे श्लोकातील अवघड शब्दामध्ये कोणकोणती पदे आहेत हे वाचकांच्या लगेचच लक्षात येते व श्लोकांचे उच्चारण करणे सोपे होते. अनुस्वाराचा शास्त्रोक्त उच्चार कसा करावा ह्याविषयीचे संकेतदेखील त्या-त्या श्लोकांच्या समोर दिलेले आहेत व शेवटी दोन्ही अध्यायांचा सुबोध सारांश दिलेला आहे. ह्या अभिनव रचनेमुळे ही पुस्तिका गीता-पठनासाठी नवसाधकांना व विशेषकरून विद्यार्थीवर्गांस अत्यंत उपयुक्त ठरावी. - [अधिकमासप्रदीप](https://vedwani.com/product/adhikmas/): सध्याच्या पिढीस अधिकमासाचे माहात्म्य व तदंगभूत व्रताचार ह्यांची परिपूर्ण माहिती करून देण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक साकारले आहे. ह्या पुस्तकात विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांतून विखुरलेल्या अधिकमासविषयक शास्त्रसंकेतांचे व पुराणग्रंथांतून वर्णन केलेल्या व्रताचाराचे सद्यःकालास अनुरूप असे मुद्देसूद संकलन केलेले आहे. ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते. - [श्रीगणेशचतुर्थी-व्रतपूजा](https://vedwani.com/product/ganeshpuja/): ह्या पुस्तिकेत श्रीगणेशपूजनाची पूर्वतयारी, पूजेचे पूर्वांग, साहित्याची जोडणी, व्रतोद्देश, पूजेची मांडणी व पूजोपचारांचे मंत्र ह्या सर्व गोष्टींचा ऊहापोह केलेला असून गुरुजी उपलब्ध झाले नाही तर ह्या पुस्तिकेवरून श्रीगणेश-प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे सहजशक्य होते. - [श्रीरामरक्षा हनुमानचालिसासहित](https://vedwani.com/product/ramraksha/) - [अधिकमासप्रदीप](https://vedwani.com/product/adhikmas_ebook/): ‘अधिकमास-प्रदीप’ ह्या समग्रमाहितीपूर्ण पुस्तकाच्या वाचनानंतर अधिकमासाविषयी असलेल्या संदेहरूपी अंधकाराचा निरास तर होईलच पण अधिकमासाविषयी अन्य काही जाणून घेणे शिल्लक उरणार नाही अशी उमेद वाटते. ## Optional - [Agent (MCP protocol)](websites-agents.hostinger.com/vedwani.com/mcp) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)