: No Items in your Cart

देवीमाहात्म्यम्‌ (श्रीदुर्गासप्तशती)

200

पुस्तकाची तपशीलवार माहितीमहाप्रासादिक व शीघ्रप्रत्ययकारी अशा ‘देवीमाहात्म्य’ अर्थात ‘श्रीदुर्गासप्तशती’ ह्या ग्रंथाची मूळ संस्कृत शास्त्रशुद्ध संहिता, त्या संहितेचे तंतोतंत रोचक मराठी भाषांतर, सप्तशतीच्या अंगोपांगांचे विवेचन करणारे नित्योपयोगी परिशिष्ट व अध्यायवार आकर्षक बहुरंगी चित्रे, प्रमुख कुलदेवतांची चित्रे, सप्तशतीमहायंत्र व नवार्णयंत्र ह्यांचा समावेश असलेला विलोभनीय ग्रंथ.

पुस्तकाचा थोड्क्यात आढावा200