: No Items in your Cart

श्रीज्ञानदेव-हरिपाठ

12

पुस्तकाची तपशीलवार माहितीश्रीज्ञानेश्वरमाउलीकृत हरिपाठाची शास्त्रशुद्ध अभंगरचना व त्या अभंगांचा संतमान्य भावार्थ, गुरुपरंपरेचे अभंग, संतपर अभंग, निवडक आरत्या, वंदन-मागणे-विनवणी, पसायदान व भावार्थ, पांडुरंगाष्टकम् तसेच नित्यवंदनीय बहुरंगी चित्रे ह्या सर्वांचा समावेश असलेली, नित्यपठणास सुलभ अशी, मोठ्या टाइपातील आकर्षक आवृत्ती.

पुस्तकाचा थोड्क्यात आढावा12