: No Items in your Cart

श्रीदुर्गास्तुतीमंत्राः

50

पुस्तकाची तपशीलवार माहितीदेवीमाहात्म्यातील ब्रम्हकृतस्तुती, शक्रादिकृतस्तुती, देवकृतस्तुती, नारायणीस्तुती; पठणास साहाय्यभूत ठरणारा श्लोकांचा पदच्छेद, देवीकवचादी व रहस्यत्रयादी स्तोत्रे, अनुस्वारांचे शास्त्रशुद्ध उच्चारण, महिषासुरमर्दिनीस्तोत्र व अन्य दुर्गास्तोत्रे, स्तोत्रांचा मराठी अर्थ - ह्या सर्व गोष्टींचा समावेश असलेले; नित्य देव्युपासनेस व आपल्या कुलदेवतेच्या उपासनेस उपयोगी ठरणारे पुस्तक.

पुस्तकाचा थोड्क्यात आढावा50