: No Items in your Cart

श्रीगुरुचरित्र

500

पुस्तकाची तपशीलवार माहितीश्रीक्षेत्र कडगंची येथील सायंदेव घराण्यात सांप्रत उपलब्ध झालेल्या मूळ हस्तलिखित प्रतीवरून प्रस्तुत श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे संपादन केलेले असून प. पू. श्रीटेंबेस्वामी ह्यांचे समश्लोकी गुरुचरित्र तसेच अनेक जुन्या हस्तलिखित पोथ्या ह्यांचा ह्या ग्रंथासाठी आधार घेतलेला आहे. सिद्धहस्त चित्रकार कै. श्री. जि. भि. दीक्षित ह्यांनी रेखाटलेल्या प्रासादिक चित्रांचा समावेश ह्या ग्रंथात केलेला आहे. शिवाय कठीण शब्दांचे अर्थ, माहितीपूर्ण तळटीपा, उत्कृष्ट छपाई, ठळक टाईप व मजबूत बांधणी असलेला हा सर्वांगपरिपूर्ण ग्रंथ; प्रासादिक ठरला आहे.

पुस्तकाचा थोड्क्यात आढावा500