: No Items in your Cart

श्रीशिवलीलामृत

300

पुस्तकाची तपशीलवार माहितीभक्ती व मुक्ती प्राप्त करून देण्यास साहाय्य करणार्‍या दिव्य प्रासादिक ग्रंथांत ‘श्रीशिवलीलामृत’ ह्या भक्तिरसप्रधान महान ग्रंथाची गणना होते. श्रीधरस्वामींनी संस्कृत स्कंदपुराणावरून शिवलीलामृताची प्राकृत ओवीबद्ध रचना केलेली आहे. त्यांच्या प्रतिभेतून उतरलेल्या काव्यगुणांस तोड नाही. त्यातील समासरचना इतकी प्रगल्भ आहे की संस्कृतभाषेचा अभ्यास नसेल तर; ‘निजजनहृदयाब्जभ्रमर’, ‘वृत्रारिशत्रुजनकवरदायक’, ह्यांसारख्या समासांचा विग्रह करणे कठीण कर्म ठरते. ही गोष्ट लक्षात घेऊन ह्या पोथीमध्ये एका पृष्ठावर ‘मूळ संहिता’ व त्यालगतच्या पृष्ठावर मूळ संहितेतील प्रत्येक ओवीचे ‘गद्यरूपांतर’ दिलेले आहे. त्यामुळे आख्यानाची गेयता अखंड राहून अर्थनिष्पत्ती झाल्यामुळे ते पठण अधिक भावपूर्ण होते. श्रीधरस्वामींच्या घराण्य

पुस्तकाचा थोड्क्यात आढावा300