: No Items in your Cart

आगामी प्रकाशने

 • हिंदू धर्मातील व्रतवैकल्ये (सुधारित आवृत्ती) - व्रतांमागील पौराणिक व भौगोलिक पार्श्वभूमी, व्रताचार, संक्षिप्त व्रतविधी, व्रतोद्यापन व नानाविध समस्या.

 • तुमचे पौरोहित्य तुम्हीच करा! (काम्यव्रतपूजा) - विविध काम्यव्रतांच्या पूजा, विविध देवतांचे गायत्रीमंत्र व नामावल्या, उपयुक्त वैदिक व पौराण सूक्ते आणि अन्य माहिती.

 • नवनाथ भक्तिसार - उद्‌बोेधक प्रस्तावना, अध्याय गोषवारा, प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट कामनेसाठी विनियोग, नाथांच्या जन्मकथा व आरत्या, पारायणपद्धती, आवश्यक तळटिपा, मोठा टाईप, आकर्षक छपाई व अध्यायवार वास्तवदर्शी चित्रे.

 • गुरुचरित्र - उद्‌बोेधक प्रस्तावना, प. पू. टेंबेस्वामींच्या संस्कृत समश्र्लोकीशी एकवाक्यता असणारे स्वीकृत पाठभेद, तळटिपा, शिवाय स्वाहाकार व सर्वोपयोगी परिशिष्ट. मोठा टाईप, आकर्षक छपाई व बहुरंगी वास्तवदर्शी चित्रे.

 • सप्तशतीविज्ञान - देवीमाहात्म्यातील प्रत्येक मंत्राचा अन्वयार्थ, भाषांतर, प्रत्येक अध्यायाचा गोषवारा, व्याकरण-काव्यगुण-पाठभेद-मंत्रविभागात्मक टिपा, वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून गूढार्थसमालोचन.

 • सुलभ शांतिकर्म - वास्तू, कूप, जनन, अद्‌भुतदर्शन व वयोवस्था इ. शांती.

 • चंडिकोेपासनाप्रदीप - देव्युपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व, दीक्षाविधी, देवीची नित्य व नैमित्तिक पूजा, पुरश्चरणविधी व नवचंडी-शतचंडी-प्रयोग.

 • परमार्थप्रश्र्नोत्तरी - आध्यात्मिक, पारमार्थिक व प्रापंचिक प्रश्नोत्तरे.

 • गायत्री रहस्य व विज्ञान - वैज्ञानिक विवरण व पुरश्र्चरणविधी.

 • मंत्रविज्ञान - मंत्र, मंत्रार्थ, तंत्रोक्त विधाने, फलसिद्धी इ. सर्व माहिती.

 • पंच अथर्वशीर्ष - पंचायतनदेवतांची अथर्वशीर्षे व मंत्रविवेचन.

 • नित्य नैमित्तिक साधना, आराधना व उपासना - विविध पद्धती.